lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिरा बेदी

मंदिरा बेदी, फोटो

Mandira bedi, Latest Marathi News

मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने दिलवाले दुल्हनिया ले जाएगें चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 
Read More
५० व्या वर्षीही Mandira Bedi फिट कशी?, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य - Marathi News | How is Mandira Bedi fit even at the age of 50 know the secret of her fitness birthday spacial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५० व्या वर्षीही Mandira Bedi फिट कशी?, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

डीडी नॅशनलवरची शांती सीरिअल असो किंवा आयपीएल अनेक ठिकाणी अभिनेत्री मंदिरा बेदीला पाहिलं असेल ...

वयाच्या पन्नाशीमध्येही Fit & Maintain आहे मंदिरा बेदी; मल्टीकलर बिकिनीमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट - Marathi News | mandira bedi look sizzling at the age of 50 wearing two pieces | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीमध्येही Fit & Maintain आहे मंदिरा बेदी; मल्टीकलर बिकिनीमध्ये केलं फोटोशूट

Mandira bedi: विशेष म्हणजे वयाची ५० पार केल्यानंतरही मंदिराने स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे तिचा फिटनेस एखाद्या विशीच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. ...

लाल बिकीनीत Mandira Bedi ने दाखवली परफेक्ट फिगर, ५० वयातही दिसत आहे कमालीची हॉट - Marathi News | Mandira Bedi share bold bikini pics at the age of 50 view all | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल बिकीनीत Mandira Bedi ने दाखवली परफेक्ट फिगर, ५० वयातही दिसत आहे कमालीची हॉट

Mandira Bedi Bikini Photos: मंदिरा बेदी ५० वयातही आपल्या हॉटनेसने फॅन्सना वेड लावत आहे. तिचे फोटो आणि अंदाज पाहून कुणीही तिला ५ वर्षांची असल्याचं म्हणणार नाही. ...

मंदिरा बेदीनं का कापले आपले लांबसडक सुंदर केस? इतक्या वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Mandira Bedi Opens Up About Cutting Her Hair Short | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मंदिरा बेदीनं का कापले आपले लांबसडक सुंदर केस? इतक्या वर्षानंतर केला खुलासा

Mandira Bedi Hair cut secret : ग्लॅमर इंडस्ट्रीत आली तेव्हा मंदिराचे केस बरेच लांब होते.‘शांती’ या मालिकेत तुम्ही तिला तिच्या लांब केसांमध्ये बघितलं असेल.‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटातही तिचे केस लांब होते. ...

Mandira Bedi : इंटरव्ह्यू घेताना क्रिकेटर्स माझ्याकडे...; मंदिरा बेदीचा इतक्या वर्षानंतर मोठा खुलासा - Marathi News | Mandira Bedi Says Cricketers 'Stared Down' at Her During Pre-Match Shows | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंटरव्ह्यू घेताना क्रिकेटर्स माझ्याकडे...; मंदिरा बेदीचा इतक्या वर्षानंतर मोठा खुलासा

Mandira Bedi : मंदिरा बेदीला कोण ओळखत नाही. अभिनेत्री, होस्ट अशा वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांनी तिला पाहिलं आहें. क्रिकेट टूर्नामेंटचं अँकरिंग सुरू केलं, तेव्हा अख्ख्या जगात तिची चर्चा होती. पण तो अनुभव कसा होता? ...

पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद - Marathi News | priyanka chopra to katrina kaif and other bollywood celebrities who broke stereotypes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद

Bollywood celebrities:कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी समाजाच्या विरोधात जाऊन काही पावलं उचलली आणि तेव्हापासून एक नवा ट्रेंड सुरु झाला. ...

Photos : मंदिरा बेदी व राज कौशल यांचे हे फोटो पाहून तुमचंही मन जाईल हेलावून! - Marathi News | Raj Kaushal Passed Away: mandira bedi and husband raj unseen pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : मंदिरा बेदी व राज कौशल यांचे हे फोटो पाहून तुमचंही मन जाईल हेलावून!

मंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo ...

रोहित रॉय दिसला मंदिरा बेदीला सावरताना, या सेलिब्रेटींनी दिला राज कौशलला साश्रू नयनांनी निरोप - Marathi News | mandira bedi breaks down at husband raj kaushal funeral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रोहित रॉय दिसला मंदिरा बेदीला सावरताना, या सेलिब्रेटींनी दिला राज कौशलला साश्रू नयनांनी निरोप