सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. ...
West Bengal Election Result 2021: ममता बॅनर्जींच्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे. यासोबतच भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला आहे. ...
West Bengal Election Result 2021CM Mamata Banerjee wins Nandigram Constituency by 1200 Votes : ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला ...
हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते. ...
West Bengal Assembly Election Results, पश्चिम बंगाल निवडणूक निकाल: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया देत ममता बँनर्जी यांचे कौतुक केले आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. ...