लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...'  - Marathi News | BJP leader and union home minister amit shah addresses west bengal jan samvad virtual rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...' 

आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले. ...

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात - Marathi News | west Bengal after Bihar; Mamata Banerjee in tension over Amit Shah's virtual rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

बिहारमध्ये भाजपाने राज्यातील ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. बंगालमध्येही अशीच तयारी करण्यात आली आहे. ...

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार - Marathi News | never said pm should be removed mamatas response to criticism by bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

मी कधीच म्हटलं नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतून हटवलं पाहिजे. ...

पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत; हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांची घोषणा - Marathi News | Rs 1,000 crore aid to West Bengal; PM Modi's announcement after aerial inspection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत; हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांची घोषणा

एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले. ...

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका - Marathi News | PM Narendra Modi announced 1000 crore Amfan releaf; Mamata banergy gets angry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

घोषणेमधील कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नसल्याचा आरोप ममता यांनी केला. ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती नाही. ...

ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार - Marathi News | Cyclone Amphan PM Modi to take aerial survey of Bengal tomorrow kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचं मोठं नुकसान; आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू ...

'अम्फान'मुळे ७२ जणांचा मृत्यू; मोदींनी स्वत: येऊन परिस्थिती बघावी- ममता बॅनर्जी - Marathi News | cm Mamta Banerjee Asked Pm Modi To Visit Bengal and watch disaster done by Amphan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अम्फान'मुळे ७२ जणांचा मृत्यू; मोदींनी स्वत: येऊन परिस्थिती बघावी- ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाचा हाहाकार ...

Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान - Marathi News | super cyclone amphan hits west bengal many killed SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

Cyclone Amphan : अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...