लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे? - Marathi News | On Election Commission notice to Rahul Gandhi Mallikarjun Kharge says Let them send notice we will answer it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?

"भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता. ...

खर्गेंचे कौतुक अन् काँग्रेसवर जोरदार टीका; PM मोदी म्हणतात- 'दलित कुटुंबात जन्माला आलेल्या...' - Marathi News | PM Modi Praises Mallikarjun Kharge and strong criticism of Congress | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :खर्गेंचे कौतुक अन् काँग्रेसवर जोरदार टीका; PM मोदी म्हणतात- 'दलित कुटुंबात जन्माला आलेल्या...'

राजस्थानमधील जाहीर सभेतून पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन - Marathi News | If the Congress government comes, we will do a caste-wise census; Mallikarjun Kharge's assurance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन

नागपुरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत ...

"वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत", काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | congress leader jairam ramesh, rahul gandhi on icc cricket world cup 2023 pm narendra modi manipur telangana rajasthan election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत", काँग्रेसचा मोदींवर निशाणा

भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. ...

विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं? - Marathi News | Virat kohalis half-century of centuries; From PM Narendra Modi Amit Shah to Priyanka gandhi many wished | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं?

विराट कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तथा प्रियंका गांधींचाही समावेश आहे. ...

सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका - Marathi News | CBI and ED are BJP candidates, Congress president Kharge's criticism | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे. ...

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले... - Marathi News | Lok Sabha Election 2024: Who will be the prime ministerial candidate in India Alliance? Mallikarjun Kharge clearly spoke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले...

Mallikarjun Kharge Remarks: इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ...

इंडिया आघाडीचे जागा वाटप कधी होणार? मल्लिकार्जुन खरगेंनी दिली माहिती; विधानसभा निवडणुकीबाबत केली भविष्यवाणी - Marathi News | When will allotment of seat of India Aghadi be done? Information given by Mallikarjun Kharge; Predictions made regarding assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे जागा वाटप कधी होणार? मल्लिकार्जुन खरगेंनी दिली माहिती

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. ...