शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

राष्ट्रीय : देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

राष्ट्रीय : VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले

नागपूर : मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला राज्यातील राजकीय व सामाजिक स्थितीचा आढावा

राष्ट्रीय : त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर...; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?

राजस्थान : खर्गेंचे कौतुक अन् काँग्रेसवर जोरदार टीका; PM मोदी म्हणतात- 'दलित कुटुंबात जन्माला आलेल्या...'

नागपूर : काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू; मल्लिकार्जून खरगे यांचे आश्वासन

राष्ट्रीय : वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत, काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

क्रिकेट : विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं?

छत्तीसगड : सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका