मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
यासंदर्भात आज दुपारी १२:३० वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाऊ शकते. ...
आज भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशवासियांना अभिवादन केले. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे समारंभाला अनुपस्थित होते. ...