मालेगाव शिवरोड : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पूर आला. या पूरपाण्यात जनावरे आणि कांद्याच्या चाळी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक ...
मालेगाव मध्य : रमजानपुरा भागातील गुलशन-ए-फारान परिसरात कत्तलीच्या उद्देशाने पत्र्यांच्या शेडमध्ये डांबून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली. ...
झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीव ...
मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत् ...
मालेगाव : येथे एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील श्रीरामनगर भागातील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्यावतीने विजय दिन साजरा करण्यात आला. ...
पाटणे येथील सावता महाराज मंदिर चौकातील नथाजी रामचंद्र खैरनार यांच्या राहात्या घराचे छत आज गुरुवारी दुपारी अडीच वाजता अचानक कोसळल्याने एकच घबराट निर्माण झाली. घरातील सात जण आवाज ऐकून घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. ...
मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...