लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलेशिया

मलेशिया, मराठी बातम्या

Malaysia, Latest Marathi News

अचानक हॉस्टेलमधून गायब होऊ लागले होते तरूणींचे अंतर्वस्त्र, कॅमेरात कैद झाला माथेफिरू चोर - Marathi News | Malaysia : Thief arrested from girls hostel stealing women's underwear | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अचानक हॉस्टेलमधून गायब होऊ लागले होते तरूणींचे अंतर्वस्त्र, कॅमेरात कैद झाला माथेफिरू चोर

Underwear Thief : इथे पोलिसांनी नुकतीच एका व्यक्तीला तरूणींच्या अंडरविअर चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीला कमी ऐकायला येतं. ...

पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम म्हणून महिलेला करायचंय दुसरं लग्न, पती 'कोमात' - Marathi News | Viral Video : Wedding album spoiled due to flood so woman wants to have second marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम म्हणून महिलेला करायचंय दुसरं लग्न, पती 'कोमात'

Viral Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीची पत्नी दुसऱ्या लग्नाबाबत बोलत आहे. याचं कारण तिचा लग्नाचा अल्बम पुराच्या पाण्यामुळे खराब झाला. ...

भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण - Marathi News | CoronaVirus Frightening coronavirus wreaks havoc in southeast asia death toll from infection increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

"मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो" ...

आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज   - Marathi News | We must continue to trade with China says Rajiv Bajaj | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज  

Rajeev Bajaj : भारताच्या तुलनेत इतर आशियाई देशांमध्ये व्यापार करणं सोपं, बजाज यांनी व्यक्त केलं मत ...

पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच - Marathi News | Another blow to Pakistan! Hotels in the US and Paris were also attached after the PIA plane was seized in Malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

यापूर्वी मलेशियानं जप्त केलं होचं PIA चं विमान ...

भारतीयाने पाकिस्तानला असा शिकवला धडा, प्रवासी विमानच केलं होतं जप्त! - Marathi News | owner Of Company Which Seized Pia Plane In Malaysia Allegedly Turns Out To Be Indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयाने पाकिस्तानला असा शिकवला धडा, प्रवासी विमानच केलं होतं जप्त!

पाकिस्ताननं ज्या कंपनीकडून हे प्रवासी विमान भाडेतत्वावर घेतलं होतं त्या कंपनीचे मालक भारतीय वंशाचे असल्याची माहिती ...

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं - Marathi News | Malaysian authorities seize PIA aircraft at Kuala Lumpur Airport for not paying lease money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप ...

माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान' - Marathi News | malaysia couple holds 10000 people drive thru wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही. ...