शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : Arjun Kapoor- Malaika Arora :अर्जुन कपूरने मलायकासोबत मित्राच्या लग्नात केली रॉयल एंट्री, फोटो व्हायरल

फिल्मी : Malaika Arora: परी हूँ मैं...सफेद रंगाच्या लेहेंग्यात मलायका अरोरा दिसली स्टनिंग, सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

फिल्मी : IN PICS : अद्याप मलायकाशी लग्न का केलं नाही? अर्जुन कपूरनं ‘कॉफी विद करण 7’मध्ये केला खुलासा

फिल्मी : PHOTOS : मलायका अरोराचं पुन्हा केलं बोल्ड फोटोशूट, डिप नेक ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ!

फिल्मी : Arbaaz Khan Birthday: अरबाज खानशी लग्नासाठी मलायकानेच घेतला होता पुढाकार, वाचा Untold Love Story

फिल्मी : स्किन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Malaika Arjun: अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा रोमँटिक फोटो आला समोर, फोटोला मिळतेय पसंती

फिल्मी : IN PICS: ‘तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ…’, मलायकाचे साडीतले फोटो पाहून नेटकरी क्लीन बोल्ड

फिल्मी : PHOTOS : मलायका अरोराचं नवं सुपरहॉट फोटोशूट, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

फिल्मी : PHOTOS : 37 वर्षांच्या मराठमोळ्या श्वेता साळवेचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल!