शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

सखी : 'हा' तर डबलढोलकीपणा.., पुरुषांच्या चुका नेहमीच माफ, बाईने पुढे गेलं की त्रास; मलायका अरोरा असे म्हणते..

फिल्मी : स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात..., अरबाजचं नाव न घेता मलायका अरोरानं साधला निशाणा

फिल्मी : हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात पडली ५२ वर्षीय मलायका अरोरा, दोघांमध्ये आहे 'इतक्या' वर्षांचं अंतर

फिल्मी : मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहताच चाहते म्हणाले- हा तर तोच कॉन्सर्टमधला मुलगा

फिल्मी : बाई हा काय प्रकार? स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवला आणि चहा बनवला, 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये मलायकाचा प्रताप

फिल्मी : मलायकाचं पहिलं 'क्रश' कोण होतं माहित्येय का? रुममध्ये लावलेले अभिनेत्याचे पोस्टर, आजही जपून ठेवलाय फोटो

फिल्मी : मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!

फिल्मी : मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, अर्जुनपेक्षा भारी...

फिल्मी : वयाच्या पन्नाशीत मलायका पुन्हा लग्न करणार? अभिनेत्रीने मनातल्या भावना सांगितल्या, म्हणाली- मला प्रेमावर...

फिल्मी : मलायका अरोरा @ ५०; दणक्यात साजरा झाला वाढदिवस! बर्थडे पार्टीचा व्हिडीओ पाहिला का?