शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : अरबाज खान, अर्जून कपूरनंतर मलायका पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री मॅन'बद्दल म्हणाली...

फिल्मी : वयाच्या ५२ व्या वर्षी आयटम साँग करायला आवडतं..., मलायका अरोराचं टीकाकारांना उत्तर

फिल्मी : Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायकाला अजूनही आहेत फिलिंग्स? म्हणाली- तो माझ्या आयुष्यातील...

सखी : मुलींनो, लवकर लग्न करू नका! मलायका अरोराचा सल्ला, जरा विचार करा, नाहीतर पस्तावाल..

फिल्मी : India's Got Talent 11: ग्रँड फिनालेमध्ये 'या' टीमने मारली बाजी; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल १५ लाख

फिल्मी : अरबाज खाननंतर मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? म्हणाली- मी तयार आहे, पण...

सखी : 'हा' तर डबलढोलकीपणा.., पुरुषांच्या चुका नेहमीच माफ, बाईने पुढे गेलं की त्रास; मलायका अरोरा असे म्हणते..

फिल्मी : स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात..., अरबाजचं नाव न घेता मलायका अरोरानं साधला निशाणा

फिल्मी : हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात पडली ५२ वर्षीय मलायका अरोरा, दोघांमध्ये आहे 'इतक्या' वर्षांचं अंतर

फिल्मी : मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहताच चाहते म्हणाले- हा तर तोच कॉन्सर्टमधला मुलगा