लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
'आई, तू लग्न कधी करणार?', मुलानेच मलायकाला विचारला प्रश्न; मायलेकाच्या संभाषणावर होतेय टीका - Marathi News | Malaika Arora s son Arhaan Khan asked her when is she getting married netizens trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई, तू लग्न कधी करणार?', मुलानेच मलायकाला विचारला प्रश्न; मायलेकाच्या संभाषणावर होतेय टीका

मलायकाच्या 'त्या' प्रश्नावर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी ...

'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल - Marathi News | manisha-rani-not-received-winning-prize-from-jhalak-dikhhla-jaa-11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

Manisha rani: मनिषाला ३० लाख रुपये प्राइज मनी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, यापैकी एकही रुपया अद्यापही तिच्या खात्यात जमा झालेला नाही. ...

सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी - Marathi News | Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink : मलायकाने सांगितलं पन्नाशीतही फिट-यंग दिसण्यामागचं रहस्य; एक डिटॉक्स ड्रिंक प्या आणि.. ...

'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध? - Marathi News | boney-kapoor-did-not-approved-arjun-and-janhvi-s-relationship-know-what-he-said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

Boney kapoor: बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मुलांच्या अफेअरवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात? - Marathi News | Arjun Kapoor met Malaika Arora s mother netizens says soon they are getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. ...

'२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका अरोरा काय म्हणाली? - Marathi News | Malaika Arora Breaks Silence For The First Time On marrige Divorce With Arbaaz Khan and Alimony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका काय म्हणाली?

नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं पुन्हा एकदा लग्न आणि घटस्फोटाबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे.  ...

Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | viral-social-farah-khan-shared-malaika-arora-video-actress-trolled-unabashedly-heated-fans-by-pretending-to-be-a-vegetarian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Malaika arora: मलायकाचा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | arbaaz khan family dinner with 2nd wife shoora khan and son arhaan khan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अरबाजचं फॅमिली डिनर! दुसरी पत्नी शूरा आणि लेक अरहान खानबरोबरचा व्हिडिओ व्हायरल ...