पैठण येथील नाथसागर धरण भरत आल्याने या धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे चार दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. ...
जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. ...
येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...