लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा

Mahindra, Latest Marathi News

फक्त 3 दिवस..., येत आहे नवी Scorpio Classic; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Only 3 Days New mahindra scorpio classic 2022 Coming Know about the details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 दिवस..., येत आहे नवी Scorpio Classic; जाणून घ्या डिटेल्स

नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन असेल. ते 137bhp आणि 319Nm एवढा टार्क जनरेट करेल. ...

Mahindra नं लॉन्च केली फक्त 5.26 लाखांची गाडी; CNG वर चालणार, 35KM मायलेज देणार - Marathi News | Mahindra launched only rs 5.26 lakh car Will run on CNG and give 35KM mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra नं लॉन्च केली फक्त 5.26 लाखांची गाडी; CNG वर चालणार, 35KM मायलेज देणार

Mahindra CNG Truck: कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

एकही रुपया न भरता Mahindra Scorpio-N खरेदी करण्याची संधी; 'ही' आहे शानदार स्कीम! - Marathi News | mahindra scorpio n finance schemes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकही रुपया न भरता Mahindra Scorpio-N खरेदी करण्याची संधी; 'ही' आहे शानदार स्कीम!

Scorpio-N : महिंद्राने आपल्या वित्त भागीदारांसह नवीन स्कॉर्पिओ-एन साठी FinN पॅकेज अंतर्गत एक आकर्षक फायनान्स स्कीम जाहीर केली आहे. ...

Mahindra Scorpio-N Booking : उद्यापासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू होणार; फक्त 21000 रुपयांमध्ये करा बुक! - Marathi News | Mahindra Scorpio-N Booking : mahindra scorpio n booking timing and amount; Book for just Rs 21000! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उद्यापासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू होणार; फक्त 21000 रुपयांमध्ये करा बुक!

Mahindra Scorpio-N Booking :  या कारची  बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि महिंद्रा डीलरशिपवर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. ...

Mahindra EV: महिंद्राचा मोठा धमाका; इलेक्ट्रीक ट्रकसह 5 SUV येणार, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Mahindra Electric Vehicle: Mahindra's 5 SUV's and electric truck to come soon, know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra EV: महिंद्राचा मोठा धमाका; इलेक्ट्रीक ट्रकसह 5 SUV येणार, जाणून घ्या डिटेल्स...

Mahindra EV: महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक कारची रेंज 400 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे. या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल 15 ऑगस्ट रोजी समोर येईल. ...

इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये महिंद्रा कंपनी ठेवणार पाऊल; ५ वर्षाचा 'मेगा प्लॅन' - Marathi News | Mahindra company to step in electric car market; 5 year 'Mega Plan' | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये महिंद्रा कंपनी ठेवणार पाऊल; ५ वर्षाचा 'मेगा प्लॅन'

Mahindra XUV400: महिंद्रा देणार टाटाला टक्कर; सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार इलेक्ट्रीक XUV400, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Mahindra XUV400: Mahindra to give to Tata; The XUV400 will launch in September, find out the details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा देणार टाटाला टक्कर; सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार इलेक्ट्रीक XUV400, जाणून घ्या डिटेल्स

भारतीय कार निर्माता Mahindra आपल्या अपकमिंग XUV400सह इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार एंट्री करण्यास सज्ज झाली आहे. ...

Mahindra XUV700 ADAS: बाबो! महिंद्रा XUV 700 चा 'हा' व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रांना पण चक्कर येईल... - Marathi News | Mahindra XUV700 ADAS engaged to play cards in a moving SUV viral video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो! महिंद्रा XUV 700 चा 'हा' व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रांना पण चक्कर येईल...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची XUV 700 या अत्याधुनिक एसयूव्ही कारची बाजारात सध्या चलती आहे. ...