शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

ठाणे : शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा

महाराष्ट्र : फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट

पुणे : 'गुड मॉर्निंग’ सहज निघतं, पण ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचण का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे : स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील - आनंदराज आंबेडकर

सातारा : Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार

महाराष्ट्र : हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?

महाराष्ट्र : कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...

महाराष्ट्र : महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 

रत्नागिरी : चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात महायुतीला तडे; १६० जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात, बंडखोरीचे संकेत!