शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पुणे : PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...

मुंबई : महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार

मुंबई : महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरीत भाजपच्या सत्तेत दडपशाही; चुकीच्या कामांवर फायलीवर सही नाही केली तर दमदाटी, अजित पवारांचा घणाघात

पुणे : PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे : PMC Election 2026: माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी लढत

पुणे : PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार

पुणे : PMC Election 2026: 'जेन झी' म्हणतात, राजकीय स्टंटबाजी अन् आरोप -प्रत्यारोप; सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायला मुद्देच नाहीत

वसई विरार : “वसई-विरारमध्ये युतीधर्माला हरताळ”; शिंदेसेनेच्या नेत्यांची भाजपावर टीका