Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Congress demands Resign Of Manikrao Kokate and Dhananjay Munde: माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...
Mukhyamantri Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे. याने शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांकांच्या योजनांना फटका बसला, असा दावा करण्यात आला आहे. ...
Congress Harshvardhan Sapkal News: भाजपा विचार नाही, तर ईडी पुढे घेऊन जात आहे. संविधान नाही, तर सत्ता पुढे घेऊन जात आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Gujarat Tour: पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुजरात दौरा करून तेथील परिवहन व्यवस्थांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. ...