Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Pune Mahanagar Palika Election 2026: पुणे महापालिकेच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. १५ क्षेत्रीय कार्यालय उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ...
PMC Elections 2026 पक्षाने आपला पत्ता कट केल्याची कुणकुण लागताच अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करत त्यांची उमेदवारी गळ्यात पाडून घेतली ...
PMC Elections 2026 भाजपने सर्व १६५ जागांसाठी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरून घेतले असून तर शिंदेसेनेनेही भाजपकडून किती जागा सोडल्या जातील, याची वाट न पाहता मंगळवारी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म वाटप केले ...
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) बाजूला ठेवून शिंदेसेना आणि भाजपाने युतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण, अखेरच्या दिवशी युती तुटली. ...
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांच्या रिपाईंने ३९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे रिपाईं महायुतीमधून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली. यावर केंद्रीय मंत्री आठवलेंनी स्वतः भूमिका मांडली. ...
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे. ...
Ramdas Athawale BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी फूट पडली असून आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. ...