शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

मुंबई : महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा

ठाणे : ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे

पिंपरी -चिंचवड : राष्ट्रवादीच्या जागा भाजपकडून ‘टार्गेट’; राष्ट्रवादीचीही उमेदवार खेचण्याची व्यूहरचना, दोघांमध्ये खेचाखेची

पुणे : शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर

वसई विरार : भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र

अमरावती : महापालिका निवडणूक: भाजपामुळे युती, पण शिंदेसेनेला युवा स्वाभिमानची ॲलर्जी? जागा वाटपाचा तिढा कायम

अकोला : महापालिका निवडणूक : ...तर ताकद दाखवावी लागेल, अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान

सोलापूर : भाजपचा कमी जागांचा प्रस्ताव, शिंदेसेनेची ३० जागांची मागणी; पदाधिकाऱ्यांची बैठक, आज युतीबाबत पुन्हा चर्चेची शक्यता

पुणे : PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?