शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले. ...
आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. ...
वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...
वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. ...