घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. ...
: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे. ...
अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. ...
गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर ...