लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यातील १६६८ वीज बिल थकबाकीदारांची ‘बत्ती गुल’ - Marathi News | 1668 electricity bill in Kolhapur district 'Bati Gul' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील १६६८ वीज बिल थकबाकीदारांची ‘बत्ती गुल’

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. ...

विदर्भातील साडेसात हजार वीज चोरांना दणका - Marathi News | Hammered to seven thousand thieves in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील साडेसात हजार वीज चोरांना दणका

वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर  ...

ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’! - Marathi News | 'Force loadsheeding' in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’!

वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ...

नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | In Nagpur, power supply of 11 thousand outstander cut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडि ...

अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत - Marathi News |  Disrupting power supply of 4563 pending customers in Akola area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

अकोला : वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तब्बल ४५६३ ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे. ...

रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात - Marathi News | Danapur in darkness due to burning fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...

परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज - Marathi News | Parbhani: 3 thousand applications in the district for solar farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भ ...

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी! - Marathi News | Chief Minister Solar Agricultural Pump Scheme; Beneficiaries will have to pay less! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी!

अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. ...