मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत ...
वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात द ...
बुलडाणा: मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे ...
अकोला : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालायांतर्गत असलेल्या घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक कृषीपंप धारक वीज ग्राहक वर्गवारीतील विदर्भातील एकूण 41 ... ...
महापालिकेच्या उपसा पंप व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाल्याने सोमवारी सांगली व कुपवाड परिसरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारीही शेरीनाला योजनेच्या कामामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार ...
लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...