काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहु ...
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...
सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन ...
शहरातील साखलाप्लॉट भागात वीज तारांचे जाळे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कोणाच्या घरावरुन तर कोठे रस्त्याच्या मधोमध ओढलेल्या वीज तारांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. ...
तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...