लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ! - Marathi News | sabotaging in electric meter, four booked; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

नांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे. ...

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट - Marathi News | Electric crisis on Chiklathana Industrial Area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. ...

३८ लाख ग्राहकांची अ‍ॅपला पसंती - Marathi News | App of 38 million customers preferred | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३८ लाख ग्राहकांची अ‍ॅपला पसंती

महावितरणच्या अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्यासह विविध सेवा आॅनलाईन उपलब्ध असल्यामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांकडून अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३८ लाख ग्राहक या अ‍ॅपचा वापर करीत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले आहे. ...

अडीच वर्षानंतरही ग्राम विद्यूत व्यवस्थापक नेमण्याचा प्रश्न अधांतरी! - Marathi News | Two-and-a-half years later, the question of the appointment of Village Vidyut Manager not settled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडीच वर्षानंतरही ग्राम विद्यूत व्यवस्थापक नेमण्याचा प्रश्न अधांतरी!

अडीच वर्षे उलटूनही अमरावती विभागातील कुठल्याच ग्रामपंचायतीला अद्यापपर्यंत ‘फ्रान्चायझी’ मिळालेली नाही. ...

खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट - Marathi News | Water Resource on Mars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती - Marathi News | Electricity from the drainage system of the godavari project | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

राज्यातील वेगळा प्रयोग : सांडपाण्यावर प्रक्रिया करत साधला आर्थिक फायदा ...

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका - Marathi News | The administration's contraversial role to prevent water logging | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे ...

बंद पडलेल्या ४२२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु ! - Marathi News |  Water supply of 422 schemes started! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंद पडलेल्या ४२२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु !

थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...