ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Mahavitaran: परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. ...
Mahavitran Kolhapur : कोरोना आणि सरकारच्या निर्बंधामुळे व्यापार ठप्प आहे, ग्राहकांची वीज बिल भरण्याची ऐपत राहिलेली नाही, परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर बिले भरली जातील, तोपर्यंत थकबाकीदारांचा वीज पुरवठा अजिबात खंडीत करु नका, महावितरणने संयमाने घ्यावे, ...
महापालिकेच्या १३.६६ कोटींच्या एलबीटीची रक्कम थकीत असतानाही शहरातल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणद्वारे खंडित करण्यात आला. महापालिका प्रशासनात याचे जोरदार पडसाद उमटले. कर विभागाने २९ जून रोजी १३.६६ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणला जप्तीची नोटीस पाठ ...
Mahavitaran News: वीज प्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते. पण त्यांचं काम किती अवघड असतं, कधी कधी जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. ...
Mahavitaran employees locked in office by villagers : डाेंगरकडा परिसरातील डोंगरकडा फाटा, भाटेगाव, वरुड, हिवरा गावातील वीजपुरवठा रात्री - अपरात्री सतत पाच - दहा मिनिटाला खंडित होत हाेता. ...