विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच ...
औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. ...
एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. तसेच खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागण ...
शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे. ...
महापालिका प्रचंड आर्थिक संकटातून जात असताना शुक्रवारी वीज वितरण कंपनीने जोरदार शॉक दिला. थकबाकीचे ४ कोटी रुपये चार दिवसांमध्ये भरा अन्यथा पाणीपुरवठ्याची वीज तोडण्यात येईल, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला. ...