उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तार ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ...
जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात विजेचे खांब कोसळणे, रोहीत्रे बाधित होणे, झाडांच्या फांद्या पडून वीजेच्या तारा तुटणे अशा घटना घडून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाले. ...
वीज वितरण कंपनीने बांदा शहरातील जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण खांब बदलण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज ...
गारखेडा परिसरालगत भारतनगर येथील रहिवासी जगन्नाथ शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काल कनिष्ठ लेखा सहायक सुशील कोळी यांना, तर आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सहायक लेखापाल हेमांगिनी मौर्य या दोघ ...