उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, गुरुवारी या योजनेंतर्गत कौडगाव येथे महिला शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र सुरू करण्यात आले. ...
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. ...
अकोला: विद्युत ग्राहकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्या अकोला परिमंडळात रोहित्र व खांबावरील वेली आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विशेष मोहीम राबविली. ...
अकोला : महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे दहा हजार धनादेश दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतात. ...