महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास ...
पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली ...
वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पेमेंट वॉलेट’ या सुविधेसाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यातून तब्बल ६६८ जणांनी अर्ज केले आहेत. आवश्यक असलेल्या अट ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवनच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला असून, बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले. ...