महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अ ...
कंत्राटी कामगार अंबर अशोक चव्हाण कंपनीच्या आदेशावरून मोटर पंपाची तक्रार निवारण्यासाठी आवीर्तील करीमनगर येथे गेला होता. कार्य करीत असतानाच विद्युत खांबा वरून खाली पडला. त्याला गंभीर इजा झाली. आर्वी उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सावंगी आदी अनेक ...
भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर ...
या मोहीमेत या पथकाकडून शुक्रवारी एकाच दिवशी १६५ रोहीत्रे आणि ३८८ वीज खांबावर चढलेल्या वेली तसेच झाडे - झुडूपे काढून वीज यंत्रणा सुरक्षित करण्यात आली. ...
महावितरणने मंगळवारी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या वीज दरवाढीची तयारी सार्वजनिक केली आहे. यात त्यांनी असा दावा केला आहे की, वर्ष २०२१ मध्ये प्रति युनिट दरांमध्ये सरासरी ५.८० टक्के वाढ होईल. ...