शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Mahavikas Aghadi: महाराष्ट्राचा एकोपा राखण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडीची ३० एप्रिलला निर्धार सभा

महाराष्ट्र : राज्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी मेगाभरती; सरकारच्या निर्णयाविरोधात संघटना संतप्त

सिंधुदूर्ग : वीजभारनियमन त्वरित थांबवा, अन्यथा..; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी दिला इशारा

पिंपरी -चिंचवड : ...ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली; महेश लांडगे यांची टीका

कोल्हापूर : शाहू समाधी स्मारकाची उपेक्षा, दुसऱ्या टप्प्यातील कामांना मंजुरीची प्रतीक्षा

महाराष्ट्र : उद्वस्थ ठा_ _नी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?, Amruta Fadnavis यांनी दिले पाच पर्याय

सातारा : Raju Shetty: शरद पवार उसावर प्रक्रिया करणाऱ्यांनाच डोळ्यासमोर ठेवतात, राजू शेट्टींचे टीकास्त्र

मुंबई : “राज्यात अराजक सदृश्यस्थिती, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे”; भाजपची टीका

महाराष्ट्र : Supriya Sule: “केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे

नागपूर : कृत्रिम वीजटंचाई विरोधात भाजपचे राज्यव्यापी आंदोलन; ठाकरे सरकारचा डाव हाणून पडणार : बावनकुळे