शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरण; ‘सीबीआयकडे प्रकरण वर्ग करू शकत नाही’ - राज्य सरकार

नागपूर : ..तर, राज्य तासाभरात लोडशेडिंगमुक्त होऊ शकते

नागपूर : Samruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेत्याने समृद्धी महामार्गावरून चालवली कार

पुणे : दिल्ली आंदोलनात ८०० शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या भाजप सोबत जाणार नाही; राजू शेट्टींची भूमिका

महाराष्ट्र : नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र : “आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, तरी राजू शेट्टी बाहेर पडले”: राष्ट्रवादी

मुंबई : Kirit Somaiya: “९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या 

पुणे : भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास; चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : न दिलेले पत्र अन् आमदार नियुक्तीचा घोळ; राज्यपालांचे बोगस पत्र आले कुठून? 

धाराशिव : अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी