शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : 'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का!

नागपूर : ...तर महाविकास आघाडीतून घटक पक्ष बाहेर पडतील; पीरिपचा इशारा

मुंबई : महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत

मुंबई : शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

नागपूर : लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

मुंबई : Raj Thackeray: दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, 'महाराष्ट्र सल्तनत' म्हणत मनसेचं सरकारला चॅलेंज

महाराष्ट्र : “श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई : Shiv Sena on Congress: काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावायची? शिवसेनेचा थेट सवाल

मुंबई : “आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

मुंबई : OBC Reservation: नापास विद्यार्थ्यानं शेजाऱ्याची कॉपी करुन पास व्हावं, मुंडेंचा राज्य सरकारला टोला