शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

गडचिरोली : राजकीय खिचडीमुळे जिल्ह्यात सर्वच परेशान; उमेदवारी कोणाला मिळणार?

छत्रपती संभाजीनगर : 'मविआ' शासनाने मंजूर केलेली कामे हायकोर्टाच्या आदेशानंतरही सुरू नाही, अधिकाऱ्यांना नोटीस

कोल्हापूर : महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती  

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती

सातारा :  अजित पवार युतीत, महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली; शंभूराज देसाईंचा हल्लाबोल  

महाराष्ट्र : वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

मुंबई : अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; रामदास आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार

महाराष्ट्र : “महाविकास आघाडी एकत्र आहे, भाजपविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल”

मुंबई : वज्रमूठ कायम राहणार...; काँग्रेस शिवसेना अन् राष्ट्रवादीसोबतच, विरोधी पक्षनेतेपदावर दावा नाही

महाराष्ट्र : महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा