शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमची संख्या जास्त, पण...”

महाराष्ट्र : महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार?; त्यांच्याच खासदाराच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

मुंबई : 'तू स्टँप आण, मी लिहून देतो'; अजित पवारांनी आपला शब्द फिरवला

पुणे : आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणूक हाेणार नसल्याचेच चित्र; २०२४ ला कसब्याप्रमाणे भाजपला पराभवाची धास्ती

अमरावती : कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआवर टोला

चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे भाजपात जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का

महाराष्ट्र : “…तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका