शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस

छत्रपती संभाजीनगर : भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा

बुलढाणा : राज्यातील सत्तेची समीकरणे 'कृउबास' निवडणूकीत; मविआने कंबर कसली

महाराष्ट्र : “मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन

महाराष्ट्र : जनतेच्या मनात संभ्रम करणारे निर्णय घेऊ नये; शरद पवारांच्या भूमिकेवर राऊतांची तीव्र नाराजी

मुंबई : विरोधी पक्षांचा ‘अभेद्यपणा’ ही बोलाचीच कढी; ठाकरे गट निष्प्रभ, महाविकास आघाडीत समन्वय दिसेना

रायगड : उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

मुंबई : “उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र : “शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील”: बाळासाहेब थोरात