शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

भंडारा : ओबीसी मंत्र्यांनी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी

सिंधुदूर्ग : OBC reservation: 'ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा!'

मुंबई : “शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सरकार पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता”: आदित्य ठाकरे

पुणे : यांची सभा तर संध्याकाळी होते, अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

संपादकीय : शिवसेना, काँग्रेस नाखूश; राष्ट्रवादीची बल्लेबल्ले?

मुंबई : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा 

गोंदिया : महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी राजीनामे द्यावे

सोलापूर : मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही, मी लहानपणापासूनच सत्ता पाहिलीय; प्रणिती शिंदे आक्रमक

कोल्हापूर : Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष

मुंबई : शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश