शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

अमरावती : राज्यसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी : सर्वाधिक अपक्ष आमदार असणाऱ्या अमरावतीकडे ‘राज’कीय लक्ष!

मुंबई : राज्यसभेसाठी दावे-प्रतिदावे सुरू; भाजपकडून आमदार फोडण्याचे काम सुरू, राऊतांचा आरोप

मुंबई : Rajya Sabha Election 2022: ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना; अपक्ष अन् लहान पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक

महाराष्ट्र : अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र : Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

महाराष्ट्र : महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

मुंबई : Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदारांनी मत दाखवायचं की नाही?; विधिमंडळाची विचारणा

महाराष्ट्र : Ajit Pawar: राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : “अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं”

कोल्हापूर : Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान