शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन

महाराष्ट्र : “GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस

पुणे : PMC Election: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार; शहराध्यक्षांची ग्वाही

पुणे : घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं, रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार

महाराष्ट्र : “रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशारा

पुणे : Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

महाराष्ट्र : “मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता”

नागपूर : हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर..

पुणे : PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना