शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

अमरावती : ...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

नागपूर : भाजपकडून घोडेबाजार.. पण महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार : नाना पटोले

मुंबई : Cabinet Meeting: आज मंत्रिमंडळाची होणार बैठक; राज्यसभा निवडणूक, कोरोना, 'मास्कसक्ती'वर होणार चर्चा

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच”

वसई विरार : Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस

महाराष्ट्र : एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय..., चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र : अपक्ष, लहान पक्षांनी वाढविले टेन्शन; महाविकास आघाडी, भाजपला चिंता

अमरावती : अपक्ष आमदारांचा भूंकप दिसेल, भाजप उमेदवार निवडून येईल; आमदार रवी राणांचा दावा

महाराष्ट्र : “येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत