शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : मविआत कोणाला किती जागा? अंतिम फॉर्म्युला ठरला; आता उत्सुकता शिक्कामोर्तबाची!

महाराष्ट्र : जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 

महाराष्ट्र : राज्यात मविआ ४० हून अधिक जागा जिंकेल; राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचा दावा

महाराष्ट्र : अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही, जागावाटपामुळे आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

मुंबई : तुमची ताकद राहिलीय का? याचा विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे-पवारांना सल्ला

पुणे : पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिली वेगळीच माहिती,  म्हणाले...

मुंबई : वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

राष्ट्रीय : मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

राष्ट्रीय : वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार