शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics- लोकसभेचे रणांगण: महाविकास आघाडीचा ताळमेळ बसेना, जागा कुणाला हेच अद्याप ठरेना

मुंबई : काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत, जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार, संजय राऊत यांनी सुनावले  

महाराष्ट्र : संजय राऊत २३ जागा मागतायेत, मग आम्ही कुठं लढायचं?; काँग्रेस नेत्याचा थेट सवाल

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा 

अमरावती : शरद पवारांनी बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारलं; महाविकास आघाडीत येण्याबाबतही बोलले

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा

महाराष्ट्र : वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

पुणे : कोल्हेंच्या विरोधात लांडे, वळसे की आढळराव? कोण असणार महायुतीचा उमेदवार?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

मुंबई : धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल