शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

अमरावती : Amravati: आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

महाराष्ट्र : सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार

अहिल्यानगर : सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती

कोल्हापूर : 'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

मुंबई : राजू शेट्टी अचानक 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकी काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू

महाराष्ट्र : मविआ जागावाटप: उद्धव ठाकरे चर्चेसाठी दिल्लीला जाणार? संजय राऊतांचे सूचक भाष्य, म्हणाले...

महाराष्ट्र : फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन