शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसचा मुंबईतील बडा नेता नाराज? शिंदे गटात प्रवेशाची चर्चा! महायुतीची ताकद वाढणार

संपादकीय : महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच!

राष्ट्रीय : प्रकाश आंबेडकर मविआचेच; जागावाटपासाठी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची बैठक

महाराष्ट्र : मविआमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा

महाराष्ट्र : अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

कोल्हापूर : उमेदवारीचा घोर; बैठकांचा मात्र जोर, लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान 

महाराष्ट्र : मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; मुंबई, ठाण्यासह १८ जागांसाठी ठाकरे गट आग्रही

जळगाव : चर्चा महायुती, आघाडीची अन् तयारी स्वबळाची ? कॉग्रेस, अजित पवार गटाने केली समन्वयकाची नियुक्ती

महाराष्ट्र : मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार!

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, अकोल्याची जागा ही...”; संजय राऊत थेट बोलले