शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे दोन बडे नेते BJPत येणार”; आशिष देशमुखांचा दावा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला बोलावणं आलं; महाविकास आघाडीनं बैठकीचं पत्र पाठवलं

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

महाराष्ट्र : “PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

महाराष्ट्र : समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपाविरोधात लढणार, वंचितबाबत काँग्रेसने दिले सूचक संकेत

महाराष्ट्र : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसच्या प्रभारींकडून सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : “भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

महाराष्ट्र : १८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार

मुंबई : “उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेतायत, PM मोदींनी ती हिंमत दाखवावी”; संजय राऊतांचे आव्हान

मुंबई : “बोलघेवडेपणा करुन जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही”; CM शिंदेंचे प्रत्युत्तर