शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : सईचा जबरा फॅन | Sai Tamhankar | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat CNX Filmy

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंतचा चौकार |Maharashtrachi Hasya Jatra |Lokmat CNX Filmy

महाराष्ट्र : हास्यजत्रेत तारक मेहताची टीम | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Team in Maharashtrachi Hasya Jatra

फिल्मी : कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा