शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ...अन् मी बाबांना मिठी मारली! 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम 'सावत्या'ची बायको दिसायला खूप सुंदर, अभिनेत्याने शेअर केला फोटो

फिल्मी : Finally ती आली..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं खरेदी केली ड्रीम बाईक, किंमत ऐकलीत का?

फिल्मी : खोटंखोटं हसण्यापेक्षा मिळणार खर्‍याखुर्‍या हसण्याची हमी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा विनोदाचा बोनस' ७ सप्टेंबरपासून भेटीला

फिल्मी : आपली कोकणची कला! गणेशोत्सवासाठी 'हास्यजत्रा' फेम अभिनेता पोहोचला मूळगावी, दाखवली शक्तीतुरा कार्यक्रमाची झलक

फिल्मी : त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

फिल्मी : ही शान कोणाची..., पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंचा रांगेत उभं राहून 'कोकणकन्या'ने प्रवास, पोलीस म्हणाले-

फिल्मी : कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं..; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला?

फिल्मी : आरारा खतरनाक! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूक पाहून थक्क व्हाल