शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Photo: नारळपोफळीच्या बागा अन् चिऱ्याचं घर! वनिताचं कोकणातील घरकौलारू

फिल्मी : 'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा

फिल्मी : 'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर

फिल्मी : खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ..., प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

फिल्मी : 'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

फिल्मी : फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

फिल्मी : अरे हा तर राजपाल यादव! गौरव मोरेला 'छोटे पंडित'च्या लूकमध्ये पाहून नेटकरी सुसाट

फिल्मी : भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या..., प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट

फिल्मी : 'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले