शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : अरे हा तर राजपाल यादव! गौरव मोरेला 'छोटे पंडित'च्या लूकमध्ये पाहून नेटकरी सुसाट

फिल्मी : भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या..., प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट

फिल्मी : 'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले

फिल्मी : हास्यजत्रेच्या 'लॉली'ला सिनेमात कॉमेडीच जमेना, नम्रता आवटेने सांगितला 'नाच गं घुमा' चा किस्सा

फिल्मी : सौ ख्वाब हैं , एक जिंदगी..! कल्याणच्या चुलबुलीचं हिरव्या ड्रेसमध्ये फोटोशूट

फिल्मी : गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन..; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

फिल्मी : गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - आई-वडिलांची भेट झाली, मग...

फिल्मी : दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे?